Tortoise in Temple प्रत्येक मंदिरा समोर कासव असण्याचे हे कारण आहे
भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गावात प्रत्येक शहरात मंदिर वसलेले आहे. आणि प्रत्येक मंदिरा समोर कासव असतोच. आयुष्यातील चांगल्या-वाईट प्रसंगाच्या वेळी आपण मंदिरामध्ये नेहमी जात असतो. मंदिरात गेल्याने आपल्याला एक सकारात्मक उर्जा प्राप्त होते. Tortoise in Temple थोडक्यात काय तर आपण आपल्या आयुष्यात आलेल्या आनंदाच्या वेळी मंदिरात जाऊन त्या देवाचे आभार व्यक्त करतो. दुःखाच्या वेळी सहन करण्याची ताकद मिळवण्यासाठी आणि… Read More »