मंगळवार, जून 22

Tag: Tangerine fish look like humans

मलेशियात सापडला मानवी चेहरा असलेला मासा, Triggerfish

Event
हे जग कुतूहलाने भरलेलं आहे. जे काही नवीन ऐकायला येईल तितके कमीच आहे. आज आम्ही अशाच एका आश्चर्यकारक घटनेबद्दल सांगणार आहोत. मानवी चेहरा असलेला मासा Triggerfish in Malaysia हे कोड अजूनही स्थानिक शास्त्रज्ञांना उलगडले नाही. अशीच एक घटना मलेशिया या देशां तिल ग्रामीण भागांमध्ये घडली.जेव्हा स्थानिक मच्छीमार नदी मध्ये मासे मारी करण्यासाठी गेले असता चक्क त्यांना एक मानवी चेहरा असलेला मासा सापडला. त्या मस्याच्या तोंडाची रचना पूर्ण मानवी चेहर्‍याप्रमाणेच आहे. हे बघुन कुणालाही आश्चर्याचा धक्काच बसेल, पण हे खरं आहे. या माशाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप शेअर केली जात आहेत. https://twitter.com/raff_nasir/status/1278602865766875136 काही शास्त्रज्ञांच्या मते हा मासा ट्रिगर फिश Triggerfish आहे. त्यांच्या पुढील भागाची रचना माणसाच्या चेहऱ्या प्रमाणे असते. हे बहुदा दक्षि...