Tag Archives: sunflower sprouts

Sprouts मोड आलेले कडधान्य खाण्याचे हे आहेत असंख्य फायदे

By | August 4, 2020

मोड आलेले कडधान्य किंवा अंकुरित केलेले कडधान्य म्हणजे Sprouts खातात. हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. मोड आलेले कडधान्य चविला चांगले असतात.  तसेच ते पचायलाही हलकी असतात.  त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात कडधान्याचा वापर केला पाहिजे. नॅचरोपॅथी मध्ये मोड आलेले कडधान्य एखाद्या औषधासाठी वापरले जातात. सकाळच्या नाश्त्याची आहारात मोड आलेले कडधान्य घेतल्याने शरीराला भरपूर प्रोटीन्स मिळतात.  असे काही तज्ञांचे मत आहेत.… Read More »