मंगळवार, जून 22

Tag: sm gavaskar

हा खेळाडू ८० च्या दशकात बराच काळ भारतीय संघाचा कप्तान होता

Knowledge
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम सुनील गावसकर एक प्रखर व्यक्तिमत्व क्रिकेट मधला मराठी माणूस, यांचे पूर्ण नाव सुनील मनोहर गावसकर क्रिकेट मधल्या इतिहासामध्ये आवर्जून घेतले जाणारे हे मराठी नाव. यांचा जन्म १० जुलै १९४९ रोजी झाला, १९७१ मध्ये कसोटी क्रिकेट खेळा मध्ये पदार्पण केले. कसोटी मध्ये त्यांनी एकूण दहा हजार पेक्षा जास्त धावा काढलेले आहेत. आणि हा टप्पा ओलांडणारे ते पहिलेच क्रिकेटर, एका टेस्ट मध्ये त्यांनी 774 धावा काढून मालिका जिंकून देण्याचा मान पटकावला. त्यांची बॅट नेहमीच बॉलर चा थरकाप उडवत असे. सुनील गावसकर यांनी ३५ कसोटी शतके केली आहेत. त्यांचा हा विक्रम २००५ पर्यंत होता. नंतर सचिन तेंडूलकरने तो मोडला. सलग तीन शतक काढण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. गावसकर ७० ते ८० या दशकात बराच काळ भारतीय संघाचे कप्तान म्हणून होते. भारताला १९८३ सालचा विश्वकरंडक ज...