मंगळवार, जून 22

Tag: sitabaichi

नारी ने ठरवल तर ती काहीही करू शकते, याच एक जिवंत उदाहरण

Entertainment
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम अनादी काळापासून नारीशक्ती खूप महान आहे.या शक्तीपुढे दुसरी कुठली शक्ती मोठी नाही. तिने मनामध्ये आल्यानंतर काहीही करू शकते. आज आम्ही अशाच एका नारीशक्ती बद्दल सांगणार आहोत. वयाने जरी जास्त असली तरी खूप महान आहे.ही कथा आहे पंचवटीच्या अन्नपूर्णेची म्हणजेच नाशिक मधल्या सीताबाई यांची. चाळीस वर्षे वय झाल्यानंतर प्रत्येकांना विविध आजारांनी ग्रासलेल असत. अनेक वेगवेगळे आजार जडलेली असतात.घरातील महिला नोकरी करून घर सांभाळत असेल तर ती वयाच्या पस्तिसाव्या वर्षी ती म्हातारी दिसू लागते. पण या कथेतील वय वर्ष 84 असलेल्या सीता बाईंची सीताबाई आजही मोठ्या दिमाखाने नाशिक शहरात एक हॉटेल चालवतात. तरुणांना लाजवेल अशी गोष्ट सीता बाईंनी करून दाखवली.नाशिक मध्ये सर्वात फेमस मिसळ आहे ती सीताबाई ची मिसळ. हॉटेल नाशिक मधल्या भद्रकाली परिसरामध्ये खूप प्रसिद्ध ...