Benefits of Sesame Seeds हिवाळ्यात तिळ खाण्याचे अनमोल फायदे
Benefits of Sesame Seeds in marathi तीळ हे शरीरसाठी खूप फायदेमंद असतात. आयुर्वेदाच्या म्हणयानुसार तीळ शरीरसाठी बलवर्धक असतात. तिळाचा थंडीच्या दिवसात सेवन केल्याने शरीराला जास्त फायदा होतो. तीळामध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो. तीळामध्ये मोठ्या प्रमाणात विटामीन बी असते ज्यामुळे जेवण पचण्यास मदत होते. आयुर्वेद चिकित्सेच्या म्हणण्या नुसार तीळ हे स्निग्ध, मधुर असल्यामुळे वात शमन होण्यास मदत होते. तीळ… Read More »