Tag: SBI Recruitment

SBI Recruitment 2020 SBI मध्ये ३८५० जागांसाठी भरती

SBI Recruitment 2020 SBI मध्ये ३८५० जागांसाठी भरती

Jobs
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२० SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने 3850 जागांसाठी भरती करायचे ठरवले आहे तरी. इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. या 3850 जागांमध्ये महाराष्ट्र साठी एकूण 517 जागा उपलब्ध आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२० शैक्षणिक पात्रता: इच्छुक उमेदवार कुठल्याही विषयांमध्ये पदवीधारक असावा  फीस: खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५०/- रुपये अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. PCMC डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी एकूण 100 जागा साठी भरती SBI recruitment 2020 State Bank of India has been announced  SBI Recruitment 2020,  candidate can apply online by using given following link. Candidate should check eligibility before apply onlin...