Shravan Somwar या कारणा मुळे श्रावण सोमवार उपवास करतात.
हिंदू धर्मामध्ये चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावण महिन्याला अधिक महत्त्व दिले जाते. आणि Shravan Somwar हे अधिक महत्वाचे मानले जातात या महिन्यात सर्व सण असतात यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्व असते. आणि श्रावणातील सोमवार तर अगदी निष्ठेने धरतात. Thursday Vrat हे उपाय करून आर्थिक संकटातून वाचता येते. पण तुम्हाला या श्रावण सोमवार विषयी माहिती आहे का? श्रावण महिन्यातील… Read More »