Parsi People rich in India पारशी लोकांच्या श्रीमंतीचे रहस्य.
Why Parsi People are rich in India तसा पारशी समाज म्हटलं की आपल्याला त्यांची फक्त श्रीमंती आठवते, आणि तसे पहिले तर ते खूप अल्प संख्यांक पहायला मिळतात.तसा आभ्यास केल्यास आपल्याला कळेल की खूप थोड्या भागात त्यांचे अस्तित्व आहे. भारतात त्यांची लोकसंख्या खूप कमी आहे तरी पण ते खूप श्रीमंत आहेत. त्याची अनेक करणे आहेत, त्यामागे खूप मोठा इतिहास… Read More »