गुरूवार, जून 24

Tag: Rahul Bahulikar

Wuhan and Indian Scientists पुणेकर दांपत्याने वेधलं जगाचं लक्ष

Wuhan and Indian Scientists पुणेकर दांपत्याने वेधलं जगाचं लक्ष

Health, Knowledge
Wuhan and Indian Scientists 2012 मध्ये चीनच्या खाणीतून कामगारांचा मृत्यू, कोरोनाची उत्पत्ती? असा दावा पुण्यातील वैज्ञानिक दाम्पत्याने करून जगाचे लक्ष वेधून घेतले. कोरोचा जन्म चीनमधील वूहांच्या च्या लॅब मध्येच असे संशोधन पुण्यातील एका जोडप्याने केल्याने संशोधन चर्चेत  सगळ्या जगभर कोरोना सारख्या विषाणूने थैमान घातलेले आहे. बऱ्याच लोकांना आपल्या जवळच्या व्यक्तीला या आजारामुळे गमवावे लागलेले आहे. अशा या कोरोना विषाणूचा शोध किंवा उत्पत्ती नेमकी कुठून झाली असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.  काहीजणांनी या विषाणूंचा जन्म वुहानमधील लॅब मध्ये झाला असावा असे दावे केले होते. पण त्याची अद्याप काहीही ठोस पुरावे हाती लागलेले दिसून आले नाही.  अशाच दरम्यान चीनमध्ये 2012 मध्ये घडून गेलेल्या एका घटनेबद्दल सर्वांचेच लक्ष आकर्षित केले आहे. कारण पुण्यातील एका दाम्पत्याने कोरोना विष...