गुरूवार, जून 24

Tag: pune corporation career

पुणे महानगरपालिका 635 पदांसाठी भरती 2020

Jobs
पुणे महानगरपालिका यांच्या विद्यमाने वैद्यकीय क्षेत्रात एकूण 635 जागा भरावयाच्या आहेत  शैक्षणिक पात्रता जाणून घेऊन इच्छुक उमेदवारांनी अर्ज पाठवावा.  पुणे महानगरपालिकेतील वैद्यकीय पदे फिजीशियन, बालरोगतज्ञ, रहिवासी बालरोग तज्ञ, इंटेंसिव्हिस्ट, आयसीयू फिजिशियन, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स पदांच्या जागा पात्रता : पात्रतेसाठी कृपया जाहिरात डाऊनलोड करून तपासावी अर्ज करण्याची शेवटची तारीख  8 जुलै 2020 आहे.  अर्ज पाठविण्याचा पत्ता / मुलाखतीचा  पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह , आरोग्य कार्यालय, तिसरा मजला पुणे महानगर पालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे, पिनकोड – ४११००५ मूळ परिपत्रक https://drive.google.com/file/d/131nWnhXqDtMvImq1y7CfwGHvfTqioxZ-/view पुणे महानगरपालिका वेबसाइट ...