मंगळवार, जून 22

Tag: profilelock

अनोळखी व्यक्तींपासून सुरक्षित राहण्यासाठी महिलांसाठी फेसबुक चे नवीन फीचर

Knowledge
आजकाल आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक म्हणून सोशल मीडिया बनले आहे. सध्या भारतामध्ये विविध प्रकारच्या समाजमाध्यमे उपलब्ध आहेत, त्यामध्ये फेसबुक व्हाट्सअप ट्विटर इंस्टाग्राम इत्यादी हे माध्यमे आपल्याला जग जवळ आणतात, त्यामध्ये तितका फायदा होतं म्हणा पण आपली प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. ग्रामीण भागा पासून तें शहरी भागांमध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आजकाल फेसबुक हे ॲप सर्रास वापरले जातात.फेसबुक वर आपले फोटोज आपण कुठे फिरलो, आपला वाढदिवस इत्यादी गोष्टी या फेसबुक वर संकलित केल्या जातात. पण याचा तोटा महिला वर्गांना होऊ शकतो यासाठी फेसबुक मे एक नवीन फिचर लॉन्च केले आहे, हे फिचर अगोदर सुद्धा होते, पण ते खूप किचकट होते. आता फेसबुक महिला वर्गासाठी एक सोप्या पद्धती मध्ये आपली फेसबुक प्रोफाईल लॉक करण्याचे फीचर आणले आहे. एका क्लिक मध्ये तुम्ही अनोळखी व्यक्तींपासून आपली फेसबुक प्रोफाईल सुरक्...