गुरूवार, जून 24

Tag: pataleshwar mahadev

Pataleshwar Temple पुण्यातील पाताळेश्वर मंदिराचा इतिहास

Pataleshwar Temple पुण्यातील पाताळेश्वर मंदिराचा इतिहास

Tourism
Pataleshwar Temple हे पुण्याच्या नामांकित ठिकानपैकी एक ठिकाण आहे तिथे काय उणे ही म्हण सर्वांनीच ऐकलेली आहे आणि या म्हणीचा प्रत्येय तेव्हा येतो जेव्हा तुम्ही पुण्यात येता. पुण्याला ऐतिहासिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे मानले जाते. पुण्यामध्ये असे अनेक ऐतिहासिक पुरावे आजही बघायला भेटतात. विचार करताना मनामध्ये सहज विचार आला पुण्यामध्ये लेण्या नाही दिसल्या पण जेव्हा याची माहीती काढण्याचा प्रयत्न केला तेंव्हा बरीच माहिती मिळाली. पुण्यात दगडू शेट गणपती मंदिर, सारस बागेतील गणपती, शनिवार वाडा या सोबतच दगडा मध्ये कोरलेले ऐतिहासिक लेणी असणारे जंगली महाराज रोड वरील पाताळेश्वर मंदिर आहे. पाताळेश्वर मंदिराच्या इतिहास बद्दल तसे पाहायला गेले तर पुण्यामध्ये अनेक ऐतिहासिक घडामोडी घडून गेलेले आहेत. अनेक राजवटी येथे नांदुण गेलेल्या दीसतात. हे मंदिर जमिनी मध्ये खोल पाताळात जमिनी पासून ...