Tag Archives: panchamrut recipe for pooja in marathi

Panchamrut सनाला ला बनवण्यात येणारे पंचामृत आरोग्यासाठी अमृतच

By | August 12, 2020

Panchamrut जन्माष्टमीच्या दिवशी बनवण्यात येणारे पंचामृत ठरते आरोग्यासाठी अमृतच श्रावण महिना म्हणलं की सन आलेच आणि आपल्याकडे सण असो किंवा पूजा असो प्रसादा मध्ये असणारे पंचामृत सर्वांनाच माहिती आहे. सत्य नारायणचा पूजेलाही प्रसाद द्यायचा आधी पंचामृत देतात. हे पंचामृत पाच पदार्था पासून बनले जाते त्यामध्ये दूध, दही, साखर, मध आणि तूप या पदार्थांचा समावेश होतो. पंचामृत नावाप्रमाणेच आपल्या… Read More »