Painted Hills of Oregon शिंपल्याच्या आकाराचे एक कुतुहल
Painted Hills of Oregon पृथ्वी गोल आहे आणि या पृथ्वीवर खूप आश्चर्यकारक ठिकाण आहे. जगातील सात आश्चर्य त्यामध्ये काही मानवनिर्मित आहे तर काही निसर्गनिर्मित आहेत. पण काही ठिकाण बघितल्यानंतर असं वाटतं किते निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहेत. जगामध्ये खूप सारे कुतूहलाच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये फळे-फुले, जमीन, टेकड्या पर्वत, नदी इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. काही ठिकाणी भूकंपामुळे तर काही ठिकाणी… Read More »