गुरूवार, जून 24

Tag: paan leaf benefits

Benefits of Betel Leaf विड्याचे पान खाण्याचे फायदे आणि इतिहास

Benefits of Betel Leaf विड्याचे पान खाण्याचे फायदे आणि इतिहास

Health
हिंदू धर्मात विड्याचे पान याला अनन्य साधारण महत्व आहे. विड्याची पाने सर्वांनाच खायला खूप आवडतात. जेवणानंतर मुख वास म्हणून आपल्याकडे याचा वापर करतात. तसेच ते धार्मिक विधीतही त्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे . आपल्या कडील लोक विड्याचे पान खाण्याचे प्रचंड शौकीन आहेत.  आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम विड्याचे पान याला नागवेलीचे पान असेही म्हणतात. धर्मग्रंथांमध्ये ही विड्याच्या पानाचे धार्मिक महत्व सांगितले गेलेले आहे. त्याचबरोबर आयुर्वेदिक दृष्ट्या विड्याचे पान आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामध्ये असलेले मिनरल्स, कॅल्शियम ,प्रोटीन्स नक्कीच आपल्या शरीराला फायदेशीर असतात. त्याच प्रमाणे जेवणानंतर विड्याचे पान खाल्ल्याने पचन क्रिया व्यवस्थित होते. पान हे रक्त शुद्ध करते.  त्यामुळे जेवणानंतर आपल्याकडे पाहुण्यांनाही पानाचा विडा खायला देतात. घरामध्ये तुळस ...