Tag: oral hygiene

Teeth Care दातांची काळजी घेण्याचे हे सोपे घरगुती उपाय

Teeth Care दातांची काळजी घेण्याचे हे सोपे घरगुती उपाय

Health
दातांची काळजी Teeth Care ही घेतल्यामुळे मिळालेले स्मित हास्य किंवा नितळ हास्य ही एक देवाने दिलेली देणगीचा फायदा करून घेत येतो. जेंव्हा आपन खळ खळूण हसतो तेंव्हा ते हसताना आपले दात स्वच्छ असले तर हे गोड हसू आपल्याला प्रसन्न करते. निखळ हसू त्या व्यक्तीची खासियत असते. हे हसू इतर कोणत्या ही प्राण्यांमध्ये दिसून येत नाही. परंतु जर दात  किडलेले असतील तर ते हसू पाहून प्रसन्न कसे वाटेल ? मनुष्याचे स्मित हसू आणि दातांचे आरोग्य यांचा परस्पर संबंध आहे. आपले आरोग्यही दाता वर अवलंबून असते कारण दात चांगले असतिल तर आपण आहार ही चांगला घेऊ शकतो. जर दात किडलेले असतील तर अन्न नीट चावता येणार नाही. त्याचा दाता ला त्रास होईल आणि आपण आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकणार नाही. मग यासाठी आपल्याला डॉक्टरां ची मदत घ्यावी लागते.  त्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो.  वेळही वाया जातो.  डेंटल ...