मंगळवार, जून 22

Tag: mysore

श्रीमंतांना ही लाजवेल अशी आजीबाईंची कोरोना ग्रस्तांना मदत

Knowledge
जगामध्ये उद्भवलेल्या कोरोंना च्या या कठीण प्रसंगी प्रत्येक जणु माणुसकीची दर्शन घडवत आहे, भारतामध्ये मोठ्या उद्योग पतींनी भली मोठी मदत देऊ केली,  सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा त्यामध्ये हातभार लावलाय फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडी ना थोडी मदत भारतातील कार्यासाठी दिली.पण आज आम्ही एका अशा आजीबाई ची गोष्ट सांगणार आहेत ती तुम्हाला थक्क करेल,  कारण या आजी बाईला पेन्शन म्हणून फक्त सहाशे रुपये दरमहा येते,  आणि त्या आजी बाईने पाचशे रुपये मदत म्हणून करून ग्रस्तांसाठी दिली.  ही गोष्ट आहे मैसूर मधल्या 70 वर्षीय कमलम्मा आजींची, या आजी लोकांच्या घरी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात परंतु या कोरोंना च्या कठिण काळा मध्ये ते पण काम नसल्यामुळे त्यांना येणाऱ्या पेन्शनवर उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. म्हैसूर रोटरी क्लब येथील गोरगरिबांना मदत नेहमीच करत असते आणि या काळा-मध्ये हे अ...