या मुस्लिम देशात रोज नियमाने गणपतीची पूजा करतात
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम इंडोनेशिया हा प्रामुख्याने मुस्लिम राष्ट्र आहे. तसेच हा देश जागृत ज्वालामुखी चा देश म्हणून ओळखला जातो. या देशांमध्ये तब्बल १४१ ज्वालामुखी आहेत. त्यापैकी १३१ ज्वालामुखी अजूनही सक्रिय आहेत. त्यांचा कधीही स्फोट होऊ शकतो. या सर्व ज्वालामुखी पैकी माऊंट ब्रोमो हा जगातील सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी इंडोनेशियामध्ये आहे. पर्यटकांना या ज्वालामुखीच्या आसपास जाण्यासाठी परवानगी… Read More »