टिकटॉक ला पर्याय म्हणून हे भारतीय १० ॲप खूप डाउनलोड होत आहेत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या कारवाई मध्ये भारताचे काही जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा सपाटा लावला. त्यामध्येच 59 लोकप्रिय चीनी मोबाईल ॲप वर भारतामध्ये वापरण्यास बंदी आणली. भारतामध्ये टिकटॉक हे ॲप मोठ्या प्रमाणावर वापरलं जात होतं. अनेकांनी तर करिअर म्हणून या टिक टिकटॉक चा वापर करण्यास चालू केला होता.… Read More »