गुरूवार, जून 24

Tag: Million billion trillion Marathi

Million Meaning in Marathi Billion आणि Trillion चा मराठी मध्ये अर्थ

Million Meaning in Marathi Billion आणि Trillion चा मराठी मध्ये अर्थ

Knowledge
जाणून घेऊयात मिलियन, बिलियन, ट्रीलियन या शब्दांचे अर्थ काय आहेत . या पोस्ट मध्ये आपण मिलियन बिलियन ट्रीलियन या शब्दांचे अर्थ जाणून घेणार आहोत. जर तुम्ही सोशल मीडिया चा  वापर करत असाल तर तूमच्या लक्षात येईल युटुब् वर संख्या मोजन्यासाठी या मिलियन बिलियन ट्रीलियन चा वापर करतात.उदरणार्थ YouTube  वर टी- सिरिज चैनल चे 100 मिलियन पेक्षा ही जास्त सबस्क्राईबर आहेत. त्याच बरोबर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Jeff Bezos यांच्याबद्दल बोलायचे झाले तर यांची संपत्ती 100 बिलियन एवढी आहे. त्याचबरोबर ट्रीलियन हे मोजण्यासाठीचे सर्वात मोठी संख्या मोजण्याचे साधन आहे. काही देशांमध्ये ट्रिलियन चा वापर त्या देशातील जीडीपी दर्शवण्यासाठी करण्यात येतो. आपल्या देशात संख्या दर्शवण्यासाठी किंवा मोजण्यासाठी हजार, लाख, करोड ,अरब या शब्दांचा वापर करतात. याच कारणामुळे आपण मिलियन, बिलियन, ट्रिलियन असे शब्द ऐकून गो...