Tag: Metabolic

हे आहेत सतत पाणी पिण्याचे फायदे Benefits of Drinking Water

हे आहेत सतत पाणी पिण्याचे फायदे Benefits of Drinking Water

Health
आपल्या शरीराला पाणी हा घटक अत्यंत आवश्यक असतो. आणि तो घटक आपण योग्य त्या प्रमाणात घेतला  पाहिजे. पाणी पिण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. पाणी पिण्याचे फायदे पाणी पिल्याने कांती सतेज होते. पोट साफ होण्यास मदत होते. सगळेजण आपल्याला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पण हे पाणी कसे आणि किती प्रमाणात प्यावे याचे काही नियम आहेत. दैनंदिन जीवनात आपण जे काही पाणी पीत असतो त्यातील 20 टक्के पाणी हे आपल्या खाण्यातून म्हणजेच पाणी युक्त फळे त्यामध्ये टरबूज, संत्री, किंवा डाळिंब याच बरोबर पालेभाज्या आणि फळे भाज्या  यातून ते आपल्या शरीरात जात असते. त्याचबरोबर फळांमध्ये आणि पालेभाज्यांमध्ये असणारे विटामिन्स, मिनरल्स किंवा इतरही घटक आपल्याला  मिळत असतात. त्यामुळे नुसते पाणी न पित राहता फळे खाणे पालेभाज्या खाणे हेही तितकं महत्त्वाचं आहे. Benefits of Drinking Water ...