Tag: Marathi actress Ketaki Chitale

केतकी चितळेचा मेंदू गुडघ्यात आहे, या मराठी दिग्दर्शकाने केली टीका

Entertainment
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याबद्दल एका का स्टँड अप कॉमेडीयन ने वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सर्वत्र टीकेची झोड उडाली. आणि या काळामध्ये मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने समाज माध्यमांवर टीकाकारांचा समाचार घेऊन स्टँड अप कॉमेडीयन ला समर्थन केले. महेश टिळेकर यांचे रोकठोक वक्तव्य हिन्दी फिल्म इंडस्ट्री प्रमाणे मराठी सिनेमा जगतात चालते घराणेशाही मग मराठीतील जेष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर ( मराठी तारका फेम ) यांनी केतकी वर चांगलाच निशाणा साधला. ते म्हणाले मराठी मध्ये हे केतकी नावाची अभिनेत्री आहे ती नेहमी तिच्या पोस्टमधून समाज माध्यमांवर समाजामध्ये द्वेष कसा निर्माण होईल याचा नेहमी प्रयत्न करत असते. नुकत्याच तिने केलेल्या एका पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी उल्लेख केला आहे. मला ही आणि आख्या महाराष...