भगवान परशुराम आजही या पर्वतावर वास करतात
भगवान परशुराम हिंदू धर्मामध्ये पुरातन काळातल्या यांच्या अनेक कथा दंतकथा सांगण्यात आलेल्या आहेत. आणि त्यांचं एकमेकांशी संबंध असतो. देवाचे स्थान वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते अशा कथा सांगण्यात आलेल्या आहेत. आज आपण अशाच भगवान परशुरामांच्या तपस्य बद्दल आणि त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. भगवान परशुराम यांची तपस्या पुराणात सांगितल्या प्रमाणे गणेशाची कहाणी असो अथवा हनुमानाजिच्या च्या चिरंजीवी राहण्याची… Read More »