मंगळवार, जून 22

Tag: mahabharat

आठ मुले गंगा नदीत विसर्जित करणारी देवी..

Knowledge
भारताच्या इतिहासामध्ये महाभारत हे खूप महत्त्वाचे मानले गेले आहे,  महा-भारतामध्ये एक महत्त्वाचे पात्र होते ते म्हणजे भीष्म पितामह, म्हणतात की भिष्म पिता महा चा जन्म गंगेतून झाला आहे,  पिता महा  माता म्हणजे गंगा,  णि गंगा नदीला अनुसरून खूप सार्‍या कथा पुराणात लिहिल्या गेलेल्या आहेत.त्यातलीच एक आता आज आम्ही तुम्हाला  सांगणार आहोत.  प्राचीन काळा मध्ये इश्वाकू वंशाचा एक राजा होऊन गेला त्याचे नाव महाभीष होते. त्यांनी खूप मोठे मोठे यज्ञ करून स्वर्गलोक प्राप्त केले होते,  तो सर्वांमध्ये एका देवासारखा राहत होता. एकदा सर्व देव ऋषी मुनी आणि महाभीष राजा ब्रह्मदेवांच्या सेवेकरिता एकत्र आले होते, त्यामध्ये गंगा सुद्धा  होती. तेव्हा अचानक वारा सुटला आणि गंगेच्या अंगावरचे वस्त्र  निसटले,  सर्वजणांनी आपली मान खाली घातली परंतु राजा महाभीष तिच्याकडे एकटक ...
Ashwathama Alive अश्वत्थामा आजही जीवंत आहे, तो भटकत आहे .

Ashwathama Alive अश्वत्थामा आजही जीवंत आहे, तो भटकत आहे .

Knowledge, Politics
आज मी आपल्याला एका अशा पत्राबद्दल सांगणार आहे ते पात्र महाभारतातील आहे. त्या पात्राचं नाव आहे अश्वत्थामा, म्हणतात अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे आणि तो सर्वत्र भटकत आहे. Ashwathama Alive महाभारतामध्ये आपण श्रीकृष्णाचि  हुशारी,  अर्जुनाची शूरता, कर्णचा दानशूरपणा, भिमाचे बळ हे खूप ऐकून आहोत. बऱ्याच महाभारतावर आधारित मालिकांमधून याचा इतिहास उलघडला ही आहे . पण अश्वत्थामा चा जास्त उल्लेख महाभारतामध्ये केला जातो कारणही तसेच आहे. अश्वत्थामा सुद्धा महाभारतातील मुख्य पात्र मधला एक होता त्याच्या अस्तित्व आजही आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ते सत्य आहे आहे. या बद्दल थोडस आज आम्ही या लेखातून आपणास सांगणार आहोत महाभारतामध्ये आपल्या पिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी अश्वत्थामा निघाला होता. परंतु ही चूक त्याला खूप महागात पडली आणि चिडलेल्या भगवा...