Tag: latur health department recruitment 2020

लातूर आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती २०२०

Jobs
राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य विभाग लातूर यांच्या विद्यमाने विविध पदांच्या एकूण ४७ जागा आरोग्य विभागात उपलब्ध आहेत, इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासूनच थेट मुलाखतीचे नियोजन करावे. पदांची संख्या ४७ आहे एनेस्थेटिस्टफिजीशियनमेडिकल ऑफिसरएक्स-रे टेक्नीशियनहॉस्पिटल मॅनेजरईसीजी टेक्निशियनस्टोअर ऑफिसर शैक्षणिक पात्रता : इच्छुक उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात घालावे मुलाखतीची तारीख : ९ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत मुलाखती घेण्याचे ठरवले आहे मुलाखती साठी पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, बार्शी रोड, नवीन जिल्हाअधिकारी कार्यालयाच्या बाजूला, लातूर. मूळ परिपत्रक https://drive.google.com/file/d/1dLQOTceg8FJ3SmGjHyNJxoINEyokDvLL/view?usp=sharing लातूर आरोग्य विभाग वेबसाइट ...