Tag: latomatina

Tomatina Festival स्पेन मधील टोमॅटोच एक अद्भुत सोहळा

Tomatina Festival स्पेन मधील टोमॅटोच एक अद्भुत सोहळा

Knowledge, Tourism
Tomatina Festival जगामध्ये खूप प्रकारचे फेस्टिवल असतात.   प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात,  काही उत्सव खूप गमतीशीर असतात,  तर काही उत्सव खूप गंभीर रित्या पण साजरे केले जातात. आज आपण अशाच एका उत्सवाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, सुरुवातीला आपण जाऊया का हिंदी चित्रपटाकडे जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटामध्ये काही गाणे आणि काही दृश्य स्पेन  या देशात चित्रित केले आहेत. त्यामध्ये त्या उत्सवाबद्दल दाखवले गेले.   Tomatina Festival तर चला जाणून घेऊयात टोमाटीना या आगळ्यावेगळ्या उत्सवाबद्दल, आपण होळीमध्ये धुळवडीच्या दिवशी रंग खेळतो,  तसे स्पेनमध्ये या उत्सवात एकमेकांना टोमॅटो फेकून मारून हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव बघण्यासाठी इतर देशांमधून खूप पर्यटक स्पेनमध्ये दाखल होतात. दरवर्षी हा टोमाटीना उत्सव बघण्यासाठी स्पेनमध्ये 20 ते 22 हजार पर्यटक दाखल होतात,...