मंगळवार, जून 22

Tag: Kodinhi

Twin Town Kodinhi जुळे लोक राहत असलेल्या गावाचे रहस्य

Twin Town Kodinhi जुळे लोक राहत असलेल्या गावाचे रहस्य

Knowledge, Tourism
Twin Town Kodinhi आपण आत्तापर्यंत खूप सारे सिनेमे बघितले असतात. त्यामध्ये हिरो डबल रोल करत असतो,  ्यामध्ये खूप सार्‍या अमिताभ बच्चनचे सिनेमे आहेत, दाक्षिणात्य खूप सिनेमे आहेत. सलमान खानचा जुडवा हा सिनेमा तर तुम्ही बघितला असेल, 1998 सली जीन्स हा सिनेमा तुम्ही बघितला असेल,  असे बरेच सिनेमे आहेत ज्यामध्ये डबल रोल  अभिनय केलेले आहेत.  पण ते आपण सिनेमा मध्येच बघितले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा भारतातील एका गावाबद्दल माहिती सांगणार आहोत  जिथे जुळे लोक राहतात.  या शहराला  ट्विन टाऊन Twin Town म्हणून सुद्धा ओळखले जाते. कोडीन्ही एक जुळ्या लोकांचे गाव या गावाचे नाव कोडीन्ही आहे, हे गाव केरळ राज्याच्या उत्तरेला स्थित आहे,  या गावाची लोकसंख्या अठरा ते वीस हजार आहे. या गावामध्ये दोन हजार पेक्षा जास्त कुटुंब आहेत आणि त्यामध्ये तब्बल सव्वादोनशे जुळे भावंड आहेत,  बसला ना आश्चर्...