श्रीमंतांना ही लाजवेल अशी आजीबाईंची कोरोना ग्रस्तांना मदत
जगामध्ये उद्भवलेल्या कोरोंना च्या या कठीण प्रसंगी प्रत्येक जणु माणुसकीची दर्शन घडवत आहे, भारतामध्ये मोठ्या उद्योग पतींनी भली मोठी मदत देऊ केली, सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा त्यामध्ये हातभार लावलाय फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडी ना थोडी मदत भारतातील कार्यासाठी दिली.पण आज आम्ही एका अशा आजीबाई ची गोष्ट सांगणार आहेत ती तुम्हाला थक्क करेल, कारण या आजी बाईला पेन्शन… Read More »