Tag Archives: Julie Church

व्यवसाय करता करता पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या कंपनीची कहानी

आजकाल आपण नवनवीन कल्पना आणि त्या कल्पनेतून निर्माण झालेली उद्योग बघत असतो, आणि खूप मोठे झालेले उद्योग त्यामागे काही खूप मजेशीर गोष्ट असते.  आज आपण अशाच एका उद्योगाबद्दल माहिती जाणून जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पर्यावरणप्रेमी आहेत अशाच एका पर्यावरण प्रेमाची ही गोष्ट आहे.  त्याने सुरुवातीला समुद्रकिनारे स्वच्छ करण्यास सुरुवात केली,  तो खूप मोठ्या प्रमाणावर कचरा गोळा करून आणि त्याची… Read More »