शुक्रवार, जून 25

Tag: John Chau

Sentinelese Tribe एक जमात जीचा जगाशी संबंध नाही

Sentinelese Tribe एक जमात जीचा जगाशी संबंध नाही

Knowledge, Tourism
sentinelese tribe भारत खूपच रंगबिरंगी नटलेला देश आहे, भारतामध्ये खूप सारे sentinelese people पर्यटन क्षेत्र आहेत,  north sentinelese पर्यटनाची पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारताने खूप विविध पावले उचलली आहेत.  त्यातले ते पर्यटन क्षेत्र म्हणजे अंदमान-निकोबार  बेट इतिहासात त्या ठिकाणी सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली गेली होती.  पण त्यातील काही भाग हा निषिद्ध आहे,  पर्यटनासाठी सक्त मनाई आहे, त्या भागावर मनुष्य करण्यास खूप धोका आहे. म्हणून भारत सरकारने प्रभाग वापरण्यास सक्त मनाई केली आहे.  Tribe Sentinelese Tribe पृथ्वीतलावर असे काही भाग आहेत की ते आजही जगा पासून वंचित आहेत, त्यांचा जगाशी कुठला संपर्क होत नाही, अशी भाग आपण खूप सार्‍या चित्रपटांमध्ये बघतो. तसाच एक भाग भारता मधल्या अंदमान निकोबार बेटावर ती आहे तेथील आदिवासी ...