सोलापूर आरोग्य विभाग जिल्हा परिषद 3824 पदांसाठी मेगा भरती

आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या विद्यमाने, आरोग्य केंद्रासाठी  विविध जागांची भरती चालू केली आहे. एकूण 3824,  पात्रताधारक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासूनच ऑनलाइन अर्ज करावा. …