Ashwathama Alive अश्वत्थामा आजही जीवंत आहे, तो भटकत आहे .
आज मी आपल्याला एका अशा पत्राबद्दल सांगणार आहे ते पात्र महाभारतातील आहे. त्या पात्राचं नाव आहे अश्वत्थामा, म्हणतात अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे आणि तो सर्वत्र भटकत आहे. Ashwathama Alive महाभारतामध्ये आपण श्रीकृष्णाचि हुशारी, अर्जुनाची शूरता, कर्णचा दानशूरपणा, भिमाचे बळ हे खूप ऐकून आहोत. बऱ्याच महाभारतावर आधारित मालिकांमधून याचा इतिहास उलघडला ही आहे . पण अश्वत्थामा चा जास्त उल्लेख महाभारतामध्ये… Read More »