History of Seat Belts ज्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचले अशा सीट बेल्ट चा रंजक इतिहास
History of Seat Belts कारच्या ज्या सीट बेल्ट ज्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचले अशा सीट बेल्टचा रंजक इतिहास प्रवास करताना तो सुखकर व्हावा आणि जरी आपघात झाला तरी डोक्याला किंवा ईतर ठिकाणी जास्त इजा होऊ नये म्हणून आपन कारचा सीट बेल्ट चा वापर करत असतो. भरतातील आरोग्य विभागाच्या माहिती नुसार सीटबेल्ट न लावल्या मुळे मृत्यु झाल्यांची आकडेवारी सर्वात… Read More »