लॉकडाउन मध्ये नौकरी गेलेल्यांस तीन महिन्यांचे निम्मे वेतन मिळणार
Jobless get half 3 months pay या कोरोना महामारी च्या संकट काळा मध्ये पन्नास लाखाहून अधिक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. पण अशा लोकांसाठी आशेचा किरण निर्माण झालेला आहे. या काळा मध्ये अनेक कंपन्या बंद झाल्या. बरेच लोक कामधंदा विना बेरोजगार झाले. अशा सर्व कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या कामगारांचा तीन महिन्याच्या पगारी च्या सरासरी 50 टक्के रक्कम… Read More »