अनोळखी व्यक्तींपासून सुरक्षित राहण्यासाठी महिलांसाठी फेसबुक चे नवीन फीचर
आजकाल आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक म्हणून सोशल मीडिया बनले आहे. सध्या भारतामध्ये विविध प्रकारच्या समाजमाध्यमे उपलब्ध आहेत, त्यामध्ये फेसबुक व्हाट्सअप ट्विटर इंस्टाग्राम इत्यादी हे माध्यमे आपल्याला जग जवळ आणतात, त्यामध्ये तितका फायदा होतं म्हणा पण आपली प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. ग्रामीण भागा पासून तें शहरी भागांमध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आजकाल फेसबुक हे ॲप सर्रास वापरले जातात.फेसबुक वर… Read More »