Tag Archives: Edible क्रोकरी म्हणजे काय

Attaware Edible Cutlery जेवण केल्या नंतर भांडीच खाऊन टाका

By | July 25, 2020

Attaware edible म्हणजेच आटावेयर कटलरी भांड्या मध्ये जेवण करा आणि नंतर तीच भांडी खाऊन टाका गव्हाचे पीठ आणि गुळ यांच्यापासून बनवलेली क्रोकरी ज्या मध्ये तुम्ही जेवणपण करू शकता. नंतर ती खाऊ पण शकता. Attaware edible कटलेरी सुरु करण्या मागचा पुनीत यांचा उद्देश पर्यावरणाचे संवर्धन करणे, गव्हाच्या आणि गुळाच्या शेतकऱ्यांन सोबत जोडून राहणे हा होता. कधी तुम्ही असे भांडे… Read More »