मंगळवार, जून 22

Tag: changing its color is the chameleons way of

Why do Chameleons Change Color सरडा रंग का बदलतो?

Why do Chameleons Change Color सरडा रंग का बदलतो?

Entertainment, Knowledge
Why do Chameleons Change Color सरडा रंग का बदलतो? निसर्गानेच सरड्याला दिले रंग बदलण्याचे वरदान आणि म्हणूनच सरडे रंग बदलतात.  माणसे परिस्थिती बघून किंवा वेळ बघून आपले निर्णय आणि स्वभाव बदलत असतात. पण यामागे फक्त त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. असे माणसे जास्त राजकारणामध्ये पहायला मिळतात.  अशा माणसांना मराठी मध्ये एक म्हण आहे. “सारड्यासारखे रंग बदलणारी माणसे” ही म्हण मराठी मध्ये रुजू होण्याचे कारण म्हणजे सरडा देखील आजुबाजूची परिस्थिती पाहूनच आपला रंग बदलत असतो.  म्हणजे सरडा एखाद्या झाडावर बसलेला असेल तर तो त्या झाडा प्रमाणेच आपला रंग बदलतो. पानंवर झाडंवर बसलेला असेल तर त्यानुसारच तो आपला रंग धारण करतो.  रंग बदलत असताना सरड्याला फार वेळ देखील लागत नाही. पापणी लवते न लवते तो पर्यंत सरड आपल्या रंग बदलत असतो. परंतु आता सरड्यांचा नवीन प्रकारे अभ्यास करण्यात आलेला आहे...