Tag Archives: Chain of Restaurants

Patricia Narayan जिद्दीने लढलेल्या एका स्त्री शक्तीची कहाणी

By | August 2, 2020

पॅट्रिशिया च्या पतीच्या अत्याचाराला झुगारून यशस्वीरित्या जीवन जगणाऱ्या या स्त्रीची कहाणी ऐकून इतर स्त्रियांनी नक्कीच ती प्रेरणादायी ठरेल. हि कहाणी आहे एका स्त्रीची जिने आपले जीवन खूप कष्ट सहन करू स्वावलंबी जीवन जगून इतर स्त्रियांसमोर प्रेरणास्थान ठेवणाऱ्या एका यशस्वी स्त्रीची. एकेकाळी चहा विकून दिवसाला फक्त 50 पैसे मिळवणाऱ्या एक यशस्वी स्त्री ची कहानी जिचे नाव पॅट्रीशिया नारायण Patricia… Read More »