गुरूवार, जून 24

Tag: callertune

कोरोना कॉलर ट्यून मागचा आवाज या बाईंचा आहे.

Knowledge
भारतामध्ये कोरोंना ची सुरुवात  साधारणतः मार्च महिन्यामध्ये झाली,  या मार्च महिन्यामध्ये सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना कोरोंना ची कॉलर ट्यून  वाजवण्यास सुरुवात केली,  सुरुवातीला एक माणूस भीतीदायक खोकतो,  मग एका  गोड आवाजात एक महिला बोलते ती म्हणजे करुणा ची कॉलर ट्यून,  हे कॉलर ट्यून मार्च महिन्यामध्ये साधारणतः 22 तारखेपासून सर्व टेलिकॉम कंपन्यांनी वर ऐकू येऊ लागली,  कालांतराने हे कॉलर ट्यून लोकांना खूप त्रासदायक वाटू लागले कारण पूर्ण कॉलर ट्यून ऐकल्यानंतर फोन लागत नसल्यास लोक चिडू लागले,  पण सरकारने या कॉलर ट्यून मागचा उद्देश जनजागृती करणे हा होता. आज आम्ही या कॉलर ट्यून मागचा आवाज कोणाचा आहे ते सांगणार आहोत, सर्वप्रथम ही कॉलर ट्यून कशी बनवली जाते  हे जाणून घेऊयात. ivr म्हणजे ( Interactive voice response) इंटरॅक्टिव्ह वाईस ओवर रिस्पॉन्स  असा होतो, याचा उपयोग रेल्वे...