Tag Archives: Blackrock Malware

Blackrock Malware तुमच्या बँक संबंधित माहिती चोरणारा व्हायरस

Blackrock Malware सध्या मोबाइल वापर करणाऱ्यांसाठी खूप डोकेदुखी ठरत आहे. जगभरात आधुनिक तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. आणि प्रगत मोबाईल तंत्रज्ञाना मुळे विकसित तंत्रज्ञान सर्वांच्या हाता मध्ये आहे. परंतु काही समाज विघातक करणारे लोक सध्या वेगवेगळे वायरस तयार करून इतरांची माहिती चोरण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत. ते नवनवीन मालवेअर तयार करून तुमच्या मोबाईल मधील डेटा हॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. … Read More »