गुरूवार, जून 24

Tag: blackrock malware upsc

Blackrock Malware तुमच्या बँक संबंधित माहिती चोरणारा व्हायरस

Blackrock Malware तुमच्या बँक संबंधित माहिती चोरणारा व्हायरस

Event, Knowledge
Blackrock Malware सध्या मोबाइल वापर करणाऱ्यांसाठी खूप डोकेदुखी ठरत आहे. जगभरात आधुनिक तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. आणि प्रगत मोबाईल तंत्रज्ञाना मुळे विकसित तंत्रज्ञान सर्वांच्या हाता मध्ये आहे. परंतु काही समाज विघातक करणारे लोक सध्या वेगवेगळे वायरस तयार करून इतरांची माहिती चोरण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत. ते नवनवीन मालवेअर तयार करून तुमच्या मोबाईल मधील डेटा हॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत.  एक प्रसिद्ध सिक्युरिटी फार्म आहे त्याचे नाव आहे Threatfabric. यांनी एका नुकत्याच जन्माला आलेल्या Blackrock Malware बद्दल सर्वांना धोक्याचा इशारा दिलेला आहे.  हा malware विविध ३७७ मोबाईल ॲप मध्ये जाऊन आपला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक अकाउंट ची माहिती चोरतो.  या आधीही अनेक malware तयार झाले. आणि संपुष्टात पण आहे पण ह्याची खासियत म्हणजे Blackrock Malware तुम्ही लॉगीन करण्याची...