Tag Archives: Black Panther and Leopard

Black Panther and Leopard या जोडीचे फोटो इंटरनेट गाजत आहेत

सध्या समाज मध्यमांवर Black Panther and Leopard काळा चित्ता आणि बिबट्या या जोडीने धुमाकूळ घातला आहे. इंटरनेट जग खूप मोठे आहे. इंटरनेटवर कधी काय वायरल होईल काही सांगता येत नाही. काही दिवसांपुर्वी कर्नाटक मधल्या एका वनांमध्ये काळा चित्ता दिसला. ते कर्नाटक मधील काबिनी वन होय. काळा चित्ता तो दुर्मिळ काळ्या रंगाचा चित्ता काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर खूप प्रसिद्ध झाला.… Read More »