मंगळवार, जून 22

Tag: bad things about disney company

Walt Disney च्या एक वाईट सवयी मुळे Disney चा इतिहासच बदलला

Walt Disney च्या एक वाईट सवयी मुळे Disney चा इतिहासच बदलला

Knowledge
कार्टून दुनयेचे बादशाह Walt Disney यांचा या एका वाईट सवयी मुळे त्यांचा पूर्ण इतिहासच बदलून टाकला .  Walt Disney यांना लाहानांन पासून मोठ्यां पर्यन्त सर्वजण ओळखतात. Walt Disney लहान मुलांचे जादुई बादशाच आहेत जणू.  यांचे नाव घेताच डोळ्या समोर कार्टून ची अक्खी दुनियाच उभी राहते. मिकी माऊस, मिनी माऊस,  वेणी द पु असे अनेक कार्टून आपल्या डोळ्या समोर येतात. ही कार्टून्स फक्त एक नाव नसून Walt Disney यांनी त्यांना अजरामर केलेले व्यक्तीमत्वच आहेत.  जगात असे खूप कमी लोक आहेत ज्याना कार्टून्स बद्दल माहिती नसेल. जेंव्हा लोक काहीतरी करायचय आणि कुठली तरी कंपनी कढायचीय याचा विचार करतात तेंव्हा ते आधी त्यातील होणाऱ्या फायदा किंवा तोट्याचा आधी विचार करत असतात. परंतु Disney यांनी ठरवले की त्यांना एक कंपनी कढायची तेंव्हा त्यांचा डोक्यात वेगवेगळे विचार चालू होते. त्यांना मूलांनस...