उत्तर प्रदेश मधील एका शाळा शिक्षिकेने तेरा महिन्यात एक कोटी पगार कमावला ?
चांगल्या कामांमध्ये भारतीय महिला जगामध्ये कुठेही अग्रेसर असतात. पण आज आम्ही अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत किती कोट्याधीश आहे पण तिने हा पैसा एका विचित्र मार्गातून कमावला आहे. ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील एका महिला शिक्षिकेची तिने 13 महिन्यात तब्बल एक कोटी रुपये कमवले. आता तुम्ही म्हणाल एक शिक्षक महिला इतके पैसे कसे कमवाल शकते शिक्षकाला इतका पगार… Read More »