मंगळवार, जून 22

Tag: aloknath

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा च्या विद्यार्थ्याना ओळखलंत का ?

Entertainment
भारतामध्ये हिंदी  चित्रपटांचे वेड हे खेड्यापासून ते शहरापर्यंत अबालवृद्धांना आहे.  पण यामध्ये काम करणारे बरेच  कलाकार हे कुठल्या ना कुठल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे घेतलेले असतात.  एका अशाच इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेल्या कलाकारांचे आमच्याकडे खूप जुने फोटो आलेले आहेत. हे फोटो तुम्ही पाहिल्यास तुम्हा तुम्हाला खूप  आश्चर्य वाटेल. हे फोटो आहेत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथील रंगभूमी गाजलेल्या नामांकित कलाकारांची,  ते आज यशाच्या शिखरावर आहेत. 1980 झाली त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून शिक्षण पूर्ण करून बाहेर  पडले. जुन्या दिवसांना उजाळा देण्यासाठी हे फोटो प्रसारित केलेत. अनुपम खेर निना गुप्ता पंकज कपूर सुश्मिता मुखर्जी सतीश कौशिक अनू कपूर आलोक नाथ ...