Tag: स्पाइडर प्लांट

Indoor Plants Grow in Water पाण्यामध्ये सहज उगवणारे 5 रोपटे

Indoor Plants Grow in Water पाण्यामध्ये सहज उगवणारे 5 रोपटे

Knowledge
Indoor Plants Grow in Waterआपल्या वातावरणामध्ये खूप प्रकारचे झाडे आहेत, काही झाडे मातीमध्ये तर काही झाडे पाण्यामध्ये उगवतात. परंतु काही झाडे असे आहेत की ते पाण्यामध्ये पण जिवंत राहू शकतात आणि मातीमध्ये पण. आज आपण पण पाण्यामध्ये जिवंत राहणाऱ्या झाडांबद्दल जाणून घेणार आहोत. Indoor Plants Grow in Water Spider Plant स्पाइडर प्लांट (Spider Plant) हे रोपटे बारा महिने पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये उगवून शकते. या रोपट्याची पान तलवारी सारखी असतात. लटकत असलेल्या कुंडीमध्ये हे रोपटे खूप सुंदर दिसते. हे Indoor Plants Grow in Water खूप फायद्याचे आहे. खूप प्रकारच्या हानीकारक वायूपासून हे झाड आपल्याला दूर ठेवले. Spider Plant Indoor Plants आपल्याला मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन उत्पन्न करून देते. म्हणून हे घरामध्ये ठेवण्यासाठी चांगल आहे. Philodendron फिलोडेंड्रोन (Philodendron) या रोपट...