Konark Sun Temple पुरी मधील कोणार्क सूर्य मंदिराचे न ऐकलेले रहस्य
Konark Sun Temple पुरी मध्ये असलेले कोणार्क सूर्य मंदिराचे रहस्य आणि ऐतिहासिक माहिती भारतात खूप पुरातन इतिहास दडलेला आहे. आणि भारत वर्षाच्या इतिहासात न जाने किती रहस्ये दडलेली आहेत, जे आजपर्यंत कुणीही त्याचा खुलासा करु शकलेला नाही. भारताचा इतिहास खूप मोठ्या क्षेत्रावर पसरलेला आहे. भारतात असे अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. ज्याचे रहस्य कोणीही उलगडू शकेल नाही. पुराणातील अनेक… Read More »