Tag Archives: सूर्य ग्रहण 21 जून 2020

या वेळी होईल वर्षातल्या सगळ्यात मोठ्या सूर्य ग्राहणाची सुरुवात

By | July 20, 2020

ग्रहण म्हटलं की लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत कुतुहलचा एक विषय असतो. याला काहीजण अंधश्रद्धेचा थारा देतात तर काहीजण विज्ञान शोधतात. अंतराळातील घडणाऱ्या या घटनेचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात कुठे ना कुठे पडत असतो. पण निसर्ग चक्रात साक्षीदार व्हायला एक संधी मिळते आणि ती संधी चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणात मिळत असते. आणि अशीच एक संधी 21 जूनला म्हणजे उद्या आलेली… Read More »