Tag: सूर्यग्रहण मराठी माहिती

या वेळी होईल वर्षातल्या सगळ्यात मोठ्या सूर्य ग्राहणाची सुरुवात

या वेळी होईल वर्षातल्या सगळ्यात मोठ्या सूर्य ग्राहणाची सुरुवात

Event, Knowledge
ग्रहण म्हटलं की लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत कुतुहलचा एक विषय असतो. याला काहीजण अंधश्रद्धेचा थारा देतात तर काहीजण विज्ञान शोधतात. अंतराळातील घडणाऱ्या या घटनेचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात कुठे ना कुठे पडत असतो. पण निसर्ग चक्रात साक्षीदार व्हायला एक संधी मिळते आणि ती संधी चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणात मिळत असते. आणि अशीच एक संधी 21 जूनला म्हणजे उद्या आलेली आहे.  हे सूर्यग्रहण या वर्षातील पहिले आणि मोठ ग्रहण आहे, जर तुम्ही ही संधी चुकली तर मात्र तुम्हाला डिसेंबर महिन्यापर्यंत वाट बघावी लागेल, कारण या वर्षातील दुसर सूर्यग्रहण डिसेंबरच्या पंधरा तारखेला आहे. अशा प्रकारच्या ग्रहण खूपच दुर्मिळ असत, ग्रहण कसं लागत ? आपण शाळेमध्ये शिकलेल आहे ग्रहण कस लागते ते चंद्र स्वतः भोवती फिरत असताना तो सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो त्यामुळे सूर्याकडून पृथ्वीवर येणारा प्रकाश अडवला जातो या अंतराळ...